मुंबई: आयआयटीमध्ये हॅकफेस्टचं आयोजन
जागतिक अर्थ डेच्या निमित्तानं मुंबईतील आयआयटीमध्ये पर्यावरणाची शाश्वता या विषयावर आधारित हॅकफेस्टचं आय़ोजन करण्यात आलं.
महावाणिज्य दूतावास आणि लर्निंग लिंक्स फाऊंडेशनतर्फे हा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी प्रदूषण, कचरा, सूर्यउर्जा यांसारख्या विषयांवर मॉडेल्स मांडले. या स्पर्धेत २ विजेत्यांची निवड झाली असून मॉडेल्स प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना काही रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले.