मुंबई : पोलिस मुख्यालयाबाहेर झाड पडलं, पोलिसांच्या दोन गाड्यांचं नुकसान
Continues below advertisement
मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या मुख्यालयाबाहेर गुलमोहराचं झाड पडलं. यामुळे पोलिसांच्या दोन वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. झाडाखाली कुणी उभं नसल्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही.
Continues below advertisement