मुंबई : पर्यावरणाची हानी, हाजी अली ट्रस्टला हरित लवादाची नोटीस

Continues below advertisement
पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने हाजी अली ट्रस्ट आणि इतर सरकारी यंत्रणांविरोधात नोटीस जारी केली आहे. हाजी अली इथल्या अयोग्य घनकचरा व्यवस्थापन, मलमूत्र आणि सांडपाणी विनाप्रक्रिया अरबी समुद्रात सोडलं जाणं, याविरोधात 23 जानेवारीला आयएलएस विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram