विलिनीकरणाविरोधात सरकारी बँक कर्मचारी संपावर | मुंबई | एबीपी माझा

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रस्तावित विलीनीकरणाच्या विरोधात देशभरातील बँक कर्मचारी आज एक दिवसाच्या संपावर आहेत..युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली संपाची हाक देण्यात आलीय..यामध्ये 9 संघटनांचे 10 लाखांहून अधिक कर्मचारी सामिल होणार आहेत..विजया बँक, देना बँक, बँक ऑफ बडोदा यांच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारनं यंदाच्या सप्टेंबरमध्ये मान्यता दिली आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola