मुंबई : अधिकारी फाईल अडवून ठेवतात, मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
Continues below advertisement
मंत्र्यांनी सांगितलेली कामं अधिकारी करत नाहीत. हे सरकार मंत्री चालवतात की अधिकारी. असा संतप्त सवाल दुसरा तिसरा कोणी नाही तर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या मंत्र्यांनी विचारलाय
Continues below advertisement