मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात

Continues below advertisement
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाच्या अनुवादावरुन गदारोळ बघयाला मिळाला. यावेळी आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाला असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram