मुंबई: सुधीर ढवळेंच्या समर्थकांची देवनार पोलीस स्टेशनबाहेर घोषणाबाजी
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा दंगल भडकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर ढवळेंच्या समर्थकांनी देवनार पोलिस ठाण्याबाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण केलीय. एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंच्या अटकेनंतर एका मोठा समूह पोलिस ठाण्याबाहेर जमलाय... पोलिसांच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी करत आहे... तरी, पोलिसांचा मोठा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आला असून पोलिस तणावस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत...
Continues below advertisement