
मुंबई : गोरेगावात मेट्रोच्या खड्ड्यात पडून तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू
Continues below advertisement
गोरेगांवमध्ये मेट्रोच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्य़ामुळे 3 वर्षीय चिमुरडीचा बळी गेलाय. शितल मिश्रा असं या मुलीचं नाव आहे. सोमवारी शितलचा 4 फूट खोल खड्डयात पडून मृत्यू झाला.
Continues below advertisement