Gopal Shetty | गोपाळ शेट्टी समर्थकांचा कॉन्फिडन्स, मोदींचा मुखवटा लावून लाडू वळले | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 May 2019 01:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
लोकसभेचा निकाल हाती येण्यास अद्याप अवधी असला तरी इकडे उत्तर मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयाची जोरदार तयारी सुरु केलीय.
भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी तर चक्क मोदींचा मुखवटा लावून लाडू वळण्यास सुरुवात केली आहे. उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्यासमोर काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचं आव्हान आहे. 2014 च्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी तब्बल साडे तीन लाखाच्या मताधिक्याने काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला होता.