मुंबई : गुगल मॅपच्या आधारे कमीत कमी वेळात इच्छित स्थळी कसं पोहोचायचं?
आतापर्यंत तुम्ही वारंवार गुगल मॅप वापरला असेल, कधी दिशा चुकली किंवा माहित नसेल तर तुम्ही हल्ली सहज लोक गुगल मॅपच्या आधारे पत्ता गाठतात. मात्र गुगल मॅपच्या आधारे एखाद्या ठिकाणी कमीत कमी वेळात कसं पोहोचायचं याबाबत एबीपी माझाचे प्रतिनिधी वेदान्त नेब यांचा खास रिपोर्ट.