मुंबई : हस्तांतरण शुल्क भरुन बीडीडी चाळीतील घरं पात्र ठरणार
Continues below advertisement
बीडीडी चाळीतील ज्या रहिवाशांना अपात्र ठरवण्यात आलं होतं, त्यांना आता हस्तांतरण शुल्क भरून बीडीडी चाळीत राहता येणार आहे. बीडीडी चाळ रहिवासी संघ आणि गृह निर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येईल.
Continues below advertisement