मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेत सांघिक टेबल टेनिसमधील सुवर्णकन्या मधुरिका पाटकरशी बातचित
Continues below advertisement
गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण कमाई करणारा पैलवान राहुल आवारे आणि सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरणाऱ्या मधुरिका पाटकरचं आज जंगी स्वागत करण्यात आलं. मधुरिका आणि पूजा सहस्रबुद्धे या जोडीनं गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती
Continues below advertisement