मुंबई : कीटकनाशकाने दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाढीव मदत द्या : हायकोर्ट

Continues below advertisement
कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 4 लाखाची मदत देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram