काय आहे पॉक्सो कायदा?

Continues below advertisement
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना आता फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करण्यात येणार आहे. केंद्र सरकार यासंदर्भात एक अद्यादेश जारी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रीमंडळाने या अद्यादेशावर शिक्कामोर्तब केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram