गिरगाव, मुंबई : गुढीपाडव्यानिमित्त सात हजार फुटांची भव्य रांगोळी
Continues below advertisement
मराठी संस्कृतीचा ठेवा जपणारं मुंबईतला भाग म्हणजे गिरगाव. गुढीपाडव्यानिमित्त स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान, स्वास्थ्यरंग आणि रंगशारदा यांच्या वतीने सात हजार चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली. 'पर्यटन महाराष्ट्राचे' या संकल्पनेवर आधारित रांगोळी 16 कलाकारांनी अवघ्या नऊ तासात साकारली.
Continues below advertisement