मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटना : मृत गोंविंद दुबेच्या कुटुंबीयांची मदतीची मागणी
Continues below advertisement
घाटकोपर विमान दुर्घटनेत ज्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला, त्याचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे. आम्हाला मदत मिळाली तरच आम्ही मृतदेह स्वीकारु अशी भूमिका त्यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे.
Continues below advertisement