मुंबई : घाटकोपरमध्ये महापौरांसमोर शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले

Continues below advertisement
शिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी दोन्ही पक्षातून विस्तवही जात नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. घाटकोपरमध्ये मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमात श्रेयाच्या वादातून सेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत. विशेष म्हणजे महापौरांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी अक्षरशः झटापटी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram