मुंबई : परप्रांतीय मुंबईला महान बनवतात, मुख्यमंत्र्यांचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय डी सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. “उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला,” असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram