Flood Help | सांगली आणि कोल्हापुरातल्या पुरग्रस्तांना पाच हजार अंतर्वस्त्रांचं वाटप | ABP Majha

Continues below advertisement
सांगली आणि कोल्हापुरातल्या पुरात लोकाचं सर्व साहित्य वाहून गेलं.  गेल्या सात ते आठ दिवसांपासून अंगावरचे कपडे सुद्धा अनेकांनी बदलले नाहीयेत. यामुळे होणारे आजार लक्षात घेता मुंबईतील गीतांजली राणे यांनी पुरग्रस्तांना अंतर्वस्त्र देण्याचं आवाहन फेसबुकच्या माध्यमातून केलं. याला प्रतिसाद देत पुणे पिपल्स को ऑपरेटीव्ह बँकेचे चेअरमन सुभाष मोहितें आणि किशोर ढमाले यांनी तात्काळ पाच हजार अंतर्वस्त्र पुरग्रस्त नागरिकांना देण्याची तयारी दाखवली. तसच पाच जणांची टीम तयार करुन तातडीने नागरिकांमध्ये अंतर्वस्त्रांचं वाटपही करण्यात आलं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram