मुंबई | गावकथातून उभं राहिलं जाणिवांचं जिवंत गाव
महाराष्ट्रात गाजत असलेल्या गावकथा या नाटकाचा प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. मुंबई मराठी साहित्य संघात आयोजित या नाटकाला नाट्यरसिकांनी गर्दी केली होती. या नाटकाची कथा साहित्यिक बालाजी सुतार यांनी लिहिली आहे. तर दिग्दर्शन संजय ठाकूर यांनी केलंय. ऐंशी मिनिटांच्या या नाटकात जाणिवांचा जिवंत गाव दिग्दर्शक ठाकूर यांनी उभा केला आहे. पाहुयात त्यातील एक प्रसंग