मुंबई आयकर विभागाने अलिबागच्या डेजाऊ नावाचा बंगला सील केला आहे. याच बंगल्यात अभिनेता शहारूख खानचा वाढदिवस साजरा झाला होता. बेनामी संपत्ती म्हणून ही कारवाई केली आहे.