ठाणे : डी गँगच्या खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नेते?
Continues below advertisement
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक झाल्यानंतर खंडणी रॅकेटमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे 2 नेते असल्याची माहिती मिळतेय. या दोन नेत्यांमध्ये एक नगरसेवक असल्याचं कळतंय. शिवाय इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते या रॅकेटमध्ये असल्याचा संशय असल्याची सुत्रांची माहिची मिळते आहे.
Continues below advertisement