कमला मिल्स कंपाऊंड आग : अनधिकृत बांधकामांचा विळखा कमला मिल्स कंपाऊंडला कसा पडला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Dec 2017 09:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. मृतांमध्ये 11 महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेनंतर लोअर परळ भागातील कमला मिल कम्पाऊंडमध्ये कशाप्रकारे अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढत गेला, याकडे सर्वांचेच लक्ष्य वेधले जात आहे. त्याचाच आढावा घेतला आहे, एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी.