मुंबई : मंत्रालयाबाहेर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
Continues below advertisement
मुंबईत मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न झाला आहे. गणेश पवार असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीचा तो रहिवासी असल्याची माहिती आहे. संभाजी भिडेंना अटक करावी या मागणीसाठी त्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement