मुंबई : गणेशोत्सव मंडळ शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

Continues below advertisement
मुंबईतील गणपती मंडळं आता बळीराजांच्या डोक्यावरचा भार काहीसा हलका करणार आहेत. गणपती मंडळं शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहेत.
गणेशोत्सवाच्या तोंडावर धर्मादाय आयुक्तांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. वर्षाचे बारा महिने गणपती मंडळांसाठी वेगळा तक्रार निवारण कक्ष उभारण्यात येणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती आणि चॅरिटी कमिशनच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram