मुंबई : पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली कट ऑफ लिस्ट जाहीर
Continues below advertisement
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मिठीबाई कॉलेजचा बीएसाठी तब्बल 95.24 टक्के कट ऑफ आहे, तर त्या खालोखाल जय हिंद कॉलेजचा क्रमांक आहे.
Continues below advertisement