मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्यात आला आहे. या मोफत पाससाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.