मुंबई : फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी, जीवितहानी नाही

Continues below advertisement
मुंबईतील समुद्रात फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंटला जलसमाधी मिळाली. सुदैवाने क्रूझवरील कामगारांना वेळीच बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंक जवळ एआरके डेक बार (MV AV IOR) हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट होतं. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास समुद्राचं पाणी क्रूझच्या आत शिरलं. पाणी आत जाऊन क्रूझ एका बाजूला कलंडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram