मुंबई : अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव?

Continues below advertisement
मुंबईतल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावाखाली काम करावं लागतं असा खळबळजनक आरोप फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनने केला आहे. कमला मिल्स अग्नितांडवप्रकरणी मुंबई अग्निशमन दलाचे अनेक अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आहेत. तर दुसरीकडे संपूर्ण मुंबईत अग्निशमन दलाचे 34 अधिकारी तपासणीसाठी नेमण्यात आले आहेत. याप्रकरणी आपल्या मागण्या मांडण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram