मुंबई : अग्निशमन दलाचा 1 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनाचा इशारा

Continues below advertisement
अग्निशमन दलाच्या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून काम बंद करण्याचा इशारा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. कमला मिल आग प्रकरणानंतर अग्निशमन दलातील अनेक अधिकाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यांना सामोरे जावं लागतं आहे. त्याचप्रमाणे नवी तपासणी मोहीमसुद्धा अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरते आहे. तसेच अग्निशमन दलातील अनेक अधिकाऱ्यांचा कामाच्या स्वरुपाबाबत असंतोष आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram