मुंबई : वांद्रे स्थानकाजवळील झोपडपट्टीला आग, स्थानिकांशी बातचीत

Continues below advertisement
मुंबईतील वांद्रे स्टेशनच्या पूर्वकडील बेहरामपाडा झोपडपट्टीत आग अखेर आटोक्यात आली आहे. सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram