मुंबई : कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीनंतर हॉटेल मोजो बिस्रोची राखरांगोळी
कमला मिल कंपाऊंडमधील मोजो पबचं मोठं नुकसान झालंय. इथं मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. रात्री साडेबारा वाजता आग लागली. काही कळायच्या आत आगीनं रौद्ररुप धारण केलं. आणि काही काळात होत्याचं नव्हतं झालं. तुम्हाल ही दोन दृश्य दिसत आहेत. त्यामुळे मोजो पबची आगी पूर्वीची आवस्था काय आहे आणि आता काय स्थिती आहे. याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो.अग्नितांडावानंतर काय हाल झालेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र दीक्षित यांनी