मुंबई : कमला मिल अग्नितांडव : मोजोस पबच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement
मुंबईतल्या कमला मिल अग्नितांडवाची सुरुवात वन अबाव्ह पब नाही तर मोजो बिस्टोमधून झाली, असा अहवाल अग्निशमन विभागानं दिला आहे. यानंतर आता गुन्ह्यामध्ये मोजोसचे संचालक युग पाठक आणि युग तुलींची नावंही समाविष्ट करण्यात आली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram