मुंबई : 'फिल्मफेअर स्टाईल अॅन्ड ग्लॅमर अवॉर्ड'च्या रेड कार्पेटवर कलाकारांचा जलवा
Continues below advertisement
'फिल्मफेअर स्टाईल अॅन्ड ग्लॅमर अवॉर्ड' शोमध्ये रेखा, ह्रितिक रोशन, कटरिना कैफ, करीना कपूर, श्रीदेवी, आलिया भट, सोनम कपूर अशा अनेक अभिनेता-अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला. यावेळी सोनम कपूर, हुमा कुरेशी, शाहीद कपूर, आयुष्यान खुराणा आपल्या आपल्या भावांसह रेड कार्पेटवर उतरले होते. या सर्वांमध्ये बाजी मारली ती स्टाईल आयक़ॉन सोनम कपूरने.
Continues below advertisement