मुंबई : नाणार प्रकल्प लादणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - ग्रामस्थ
Continues below advertisement
नाणार प्रकल्पाला आमचा विरोध मावळला नसून अधिक उग्र झाला आहे आणि आमचा विरोध कायदेशीर आहे, असे नाणारचे ग्रामस्थ अरविंद सामंत यांनी सांगितले. शिवाय, प्रकल्प मंजुरीसाठी 70 टक्के स्थानिकांची सहमती लागते, मात्र आज 78 टक्के स्थानिकांनी असहमती पत्र दिले आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
Continues below advertisement