मुंबई : कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यावर भीक मागण्याची वेळ

Continues below advertisement
शेतीचं कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्यावर चक्क भीक मागण्याची वेळ आलीय.. मुंबईतल्या लोकलमध्ये हा शेतकरी भीक मागून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतोय.. नारायण पवार असं या शेतकऱ्याचं नाव असून ते मुळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram