मुंबई : अधिकारी असल्याचं सांगत हॉटेल मालकांची फसवणूक, पेशाने वकील असलेला तरुण अटकेत

Continues below advertisement
कमला मिल आग प्रकरणानंतर मुंबई महापालिकेकडून अनधिकृत हॉटेल्सवर कडक कारवाई करण्यात येतेय. तर दुसरीकडे काही भामटे हॉटेलमध्ये घुसुन वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत हॉटेलमालकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करतायत. घाटकोपरच्या राधाकृष्ण हॉटेलमध्ये अन्न व प्रशासन विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत कारवाईचं नाटक करणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी अटक केलीये. ओमकार भानुशाली असं या भामट्याचं नाव असून तो पेशाने वकिल आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram