मुंबई : पावसामुळे कोणत्या एक्स्प्रेस रद्द? कोणत्या गाड्या उशिराने?
Continues below advertisement
विरार आणि वसई परिसरात गेले 4 दिवस होत असलेल्या पावसानं ट्रॅक पाण्याखाली गेला होता... आणि मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या उंबरगावजवळ अडकून पडल्या होत्या... ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या विरार ते बोरीवलीदरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली होती. वसई नालासोपारा नायगांवतील काही भागात सकाळी सात वाजल्यापासून वीज गेल्यानं नागरिकांचे हाल झाले., वसईच्या पुर्वेकडील १०० केव्ही एक्स्ट्रा हाई वोल्टेज क्षमतेच्या सबस्टेशन मधील कंट्रोल रूममध्ये पावसाचं पाणी शिरलं.. विरार, नालासोपाराबरोबर वसईतही मोठा पाऊस होतोय. वसईतला सनसिटी भागात प्रचंड पाणी साचलं.
Continues below advertisement