मुंबई : शरद पवारांशी राजकीय चर्चा नाही, केवळ सदिच्छा भेट : राज ठाकरे
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते मुंबईतील पेडर रोड येथील पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले.
भेटीत चर्चा काय झाली?
“शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मुलाखतीनंतर भेट झाली नव्हती, त्यामुळे ही सदिच्छा भेट होती.”, अशी माहिती स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली.