मुंबई : गहाळ उत्तरपत्रिकांप्रकरणी आज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची बैठक
Continues below advertisement
मुंबई विद्यापीठाच्या गहाळ उत्तरपत्रिकांप्रकरणी आज परीक्षा विभागाची बैठक होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे पेपर गहाळ झालेत अशा विद्यार्थ्यांना इतर विषयातील मार्कांवर सरासरी गुण देऊन निकाल लावण्याच्या हालचाली सुरु आहेत. पेपर गहाळ झाल्यानं अजूनही 11 हजार 981 विद्यार्थ्यांचे निकाल रखड़लेत. दरम्यान आॅनलाईन स्क्रिनींग प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपन्यांमध्ये समन्वय नसल्यानं निकालाला उशिरा झाल्याची माहिती राज्याच्या माहिती-तंत्रज्ञान विभागानं दिली.
Continues below advertisement