मुंबई : माहिममधील नेचर पार्कची जागा एसआरएला देण्यावरुन शिवसेना आक्रमक
Continues below advertisement
मुंबईतल्या माहिम इथल्या नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. याप्रकरणावरुन आता शिवसेना आक्रमक झाली. कुठल्याही स्थितीत मुंबईतील नेचर पार्क उद्धवस्थ होऊ देणार नाही. वेळ आली तर त्यासाठी रस्त्यावर उतरु अशी भूमिका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे.त्यासाठी आदित्य ठाकरेंनी धारावीतल्या नेचर पार्कला भेटही दिली. तर तिकडे विधानपरिषदेत अनिल परबही आक्रमक झालेत.
Continues below advertisement