मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवरील पुलाचं काम अंतिम टप्प्यात, दोन गर्डर यशस्वीपणे उभारले
Continues below advertisement
एलफिन्स्टन रोड आणि परळमध्ये लष्कराच्या मदतीने पादचारी पूल उभारण्याचं काम वेगात सुरु आहे. या कामकाजासाठी शनिवारी म्हणजे आज रात्री 12 ते पहाटे 5 वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी रात्री १.३० ते सकाळी ४.३० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेनंतर येथील ब्रीज उभारण्याचं काम लष्कराकडे देण्यात आलंय.
Continues below advertisement