मुंबई : फुलं ऐवजी पूल पडल्याची अफवा, एलफिन्स्टन दुर्घटनेत जखमी शिल्पा विश्वकर्माचा दावा
फुलं आणि पूल या दोन शब्दांच्या गोंधळामुळे तब्बल 23 जणांचा जीव गेला. कारण एल्फिस्टन स्टेशनवरील अपघातनंतर आता ही बाब समोर येत आहे.
पुलाच्या पायऱ्यांवर ‘फुलं पडली’ मात्र काही जणांकडून ‘फुलं पडली’ ऐवजी ‘पूल पडला’ अशी चर्चा सुरु झाली. आणि गर्दीत गोंधळ झाला, अशी माहिती या दुर्घटनेत वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा या प्रत्यक्षदर्शी तरुणीनं दिली.