मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : रेल्वे पुलाची क्षमता वाढवण्याचं काम सुरु करावं : किरीट सोमय्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2017 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. भाजप खासदार किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया