मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेनंतर पुलावर नेमकी काय परिस्थिती होती?