मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणी सुधीर ढवळेंच्या अटकेनंतर घोषणाबाजी

Continues below advertisement
कोरेगाव-भीमा दंगल भडकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर ढवळेंच्या समर्थकांनी देवनार पोलिस ठाण्याबाहेर तणावपूर्ण स्थिती निर्माण केली. एल्गार परिषदेचे आयोजक सुधीर ढवळेंच्या अटकेनंतर एका मोठा समूह पोलिस ठाण्याबाहेर जमला होता. पोलिसांच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram