एल्गार मोर्चा मुंबई: गाण्याच्या माध्यमातून मागण्या मांडल्या

Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, अशी मागणी करत आज भारिप बहुजननं महासंघानं आंदोलन सुरु केलंय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. आणि प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी बोलावलं आहे.
भायखळा ते विधीमंडळ अशा एल्गार मार्चचं आयोजन आंबेडकरांनी केलं होतं. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं आता आंदोलक आझाद मैदानावर एकत्र झालेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram