एल्गार मोर्चा मुंबई: ...तर देवेंद्र फडणवीस यांना अटक करा: श्रीमंत कोकाटे

Continues below advertisement
एल्गार मोर्चा मुंबई: जर संभाजी भिडे यांना अटक होत नाही तर देवेंद्र फडणवीस यांना अटक करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram