Maharashtra Assembly Polls | यंदा सोशल मीडियावर सर्वाधिक प्रचार आणि खर्च कोणी केला? | ABP Majha

Continues below advertisement
2014च्या निवडणुकीपासूनच प्रचारात सोशल मीडियाचा हिररीने होणारा वापर 2019च्या निवडणुकीतही आवर्जून दिसून आला.
याच सोशल मीडियाच्या प्रचारामुळे प्रत्यक्षात प्रचारसाहित्याच्या विक्रीतही 50 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली. त्यामुळे यावर्षीच्या प्रचारात सोशल मीडियावर सर्वाधिक प्रचार कोणी केला. जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी, पाहूयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram