मुंबई : युतीबाबत आज पक्षप्रमुख योग्य तो निर्णय घेतील : एकनाथ शिंदे

Continues below advertisement
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज योग्य तो निर्णय घेतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाला दिली. पालघर पोटनिवडणूक निकालानंतर ते माझाशी बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram